www.navarashtra.com

Published Sept 18,  2024

By  Shilpa Apte

हातात पिवळ्या रंगाचा दोरा बांधणं शुभ मानलं जातं

Pic Credit -  iStock

ज्या व्यक्तींच्या पुत्रिकेत गुरू कमजोर असेल त्यांनी पिवळ्या रंगाचा दोरा बांधावा असं सांगितलं जातं

मजबूत ग्रह

घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर पिवळ्या रंगाच्या दोऱ्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते

नकारात्मक ऊर्जा

पिवळा रंग विष्णुला प्रिय आहे, हातात दोरा बांधल्याने विष्णुची कृपा होते 

देवाचा आशीर्वाद

.

आर्थिक समस्यांपासून वाचण्यासाठी हाताता पिवळ्या रंगाचा दोरा बांधावा

आर्थिक समस्या

घरातील कोणत्याही व्यक्तीला दृष्ट लागलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होते

दृष्ट लागत नाही

पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचा दोरा बांधल्याने कुटुंबात सुख-समृद्धी राहते

आनंद

पिवळ्या रंगाचा दोरा बांधल्याने या गोष्टी होतात. 

शुभ

चालणं की जिने चढ-उतार करणं? वेट लॉससाठी काय आहे उत्तम?