कणकेत मीठ आणि थोडे तेल घालून मऊसर कणीक मळा. 10 मिनिटे झाकून ठेवून द्या.
Picture Credit: Pinterest
एका बाऊलमध्ये अंडी फोडा. त्यात कांदा, कोथिंबीर, मिरची, मीठ, मिरीपूड व गरम मसाला घालून चांगले हलवा.
Picture Credit: Pinterest
कणकेचा एक गोळा घेऊन मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरम तव्यावर पराठा हलका शेकून घ्या, पण पूर्ण शिजवू नका.
Picture Credit: Pinterest
पराठा उलटून घ्या. वरच्या बाजूवर सुरीने हलकं काप देऊन अंड्याचे मिश्रण चमच्याने पसरवा.
Picture Credit: Pinterest
पराठा दोन्ही बाजूंनी पलटत अंडे व्यवस्थित शिजेपर्यंत शेकून घ्या. थोडे तेल लावल्यास पराठा अधिक कुरकुरीत होतो.
Picture Credit: Pinterest
तयार एग पराठा कापून दही, सॉस किंवा चटणीसोबत गरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest