www.navarashtra.com

Published Jan 29,  2025

By  Mayur Na  vle 

वर्कआऊट केल्यानंतर  अंडी खावी की केळी?

Pic Credit -  iStock

हेल्दी आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी रोज व्यायम करणे महत्वाचे आहे. 

रोज करा वर्कआऊट 

व्यायाम करताना आपल्या डाएटकडे सुद्धा लक्ष देणे फार महत्वाचे आहे.

डाएटकडे लक्ष द्या

काही लोकं व्यायाम केल्यानंतर अंडी तर काही जण केळी खात असतात.

केळी की अंडी

चला जाणून घेऊया, व्यायाम केल्यानंतर अंडी चांगली की केळी.

कोण आहे बेस्ट? 

तज्ञ म्हणतात वर्कआऊट केल्यानंतर अंडी किंवा केळी शरीरासाठी फायदेशीर आहे.

तज्ञांच्या मते

तज्ञ म्हणतात की व्यायाम करण्याच्या एक तासाआधी तुम्ही अंडी खाऊ शकता. यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल. 

प्रोटीनचा स्त्रोत

तसेच व्यायाम करून झाल्यानंतर  तुम्ही केळी खाऊ शकता.

केळी नंतर खावी

वर्कआऊटच्या आधी दोन अंडी आणि नंतर दोन केळी खावे. याचे जास्त प्रमाणात  सेवन करू नये. 

लक्षात ठेवा

रात्रीच्या शिळ्या भातापासून ब्रेकफास्टसाठी बनवा हे चवीष्ट पदार्थ