Published Jan 29, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डाळीसोबत आणि भाजीसोबत नेहमीच भात खातो.
रात्री उरलेल्या भातापासून दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टसाठी बनवा हे पदार्थ
शिजवलेला भात थोडा हाताने कुस्करून त्यात मसाले आणि भाज्या घाला, शेंगदाणे, कढीपत्ता, मोहरीची फोडणी घाला
उरलेला भात दह्यात मिसळा आणि नीट मिक्स करा. हे मीठ, मिरपूड, भाजलेले शेंगदाणे आणि मोहरीची फोडणी
शिजवलेला भात, उकडलेले बटाटे एकत्र करा. bread crumbs ने कोट करा, गोल्डन ब्राउन होइपर्यंत तळून घ्या
भाज्या, scrambled eggs, सोया सॉस, मसाले एकत्र करा, लिंबू पिळून सर्व्ह करा
भात आणि दही मिक्स करा, 3 ते 4 तास आंबण्यासाठी ठेवा, त्यानंतर इडली तयार करा