Published March 27, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
ईद हा सण मुस्लीम धर्मातील सर्वात पवित्र सण मानला जातो.
या पवित्र सणावरुन मुला मुलींची नावं जाणून घेऊयात.
उन्नती करणारी, प्रतिष्ठित स्त्री असा या नावाचा अर्थ होतो.
तेजस्वी, सुंदर अशी स्त्री असा या नावाचा अर्थ होतो.
हुशार, शहाणा असा या नावाचा अर्थ आहे.
ज्ञानी, समजूतदार पुरुष असा या नावाचा अर्थ आहे.
चमत्कार, कुराणातील संकेत हे नाव तुम्ही तुमच्या मुलीसाठी ठेवू शकता.
भरभराट, कृपा असा या नावाचा अर्थ होतो.
स्तुती, गौरव असा या नावाचा अर्थ आहे. हे नाव तुमच्या मुलीसाठी ठेऊ शकता.