Published On 27 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
अनेकांचे जेवण हे चपातीशिवाय अपूर्ण आहे, चपाती आपल्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे
गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
आता रोजच्या आहारातील ही चपाती जर महिनाभर खाल्ली नाही तर आरोग्यावर याचा काय परिणाम होईल तुम्हाला माहिती आहे का?
गावापासून तयार केल्या जाणाऱ्या चपातीमध्ये कॅलरीज, फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी चे मुबलक प्रमाण असते
जर तुम्ही आहारात चपाती खाल्ली नाही तर वजन कमी होण्याची शक्यता असते
आहारात चपातीचा समावेश न केल्यास 'व्हिटॅमिन बी' ची कमतरता जाणवू शकते
चपाती सेवन न केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते
चपाती खाल्ली नाही तर हाडे देखील कमकुवत होण्याची शक्यता असते
ही माहिती प्राथमिक माहितीवर आधारित आहे, यात कोणताही दावा करण्यात आलेला नाही