8 हेल्थी टेक हॅबीट्स बदलणार तुमचं जीवन 

Science Technology

29 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

तुम्ही गॅझेट्सचा वापर कधी आणि किती वेळ करणार, निश्चित करा

वेळ निश्चित करा

Picture Credit: Pinterest

झोपण्यापूर्वी 1 तास फोनचा वापर करू नका

फोनचा वापर टाळा

Picture Credit: Pinterest

जेवताना फोनचा वापर करणं आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतं

आरोग्यावर परिणाम

Picture Credit: Pinterest

गरजेच्या नसलेल्या नोटिफिकेशन्स बंद करा

नोटिफिकेशन्स नको

Picture Credit: Pinterest

तुम्ही किती वेळ फोन आणि अ‍ॅप्स वापरताय याबाबत स्क्रिन टाईमवरून माहिती घ्या

स्क्रिन टाईम

Picture Credit: Pinterest

घरात अशा काही जागा निश्चित करा, जिथे गॅझेट्सचा वापर केला जाणार नाही

गॅझेट्स बंदी

जेव्हा फोन वापरण्याची इच्छा होईल, तेव्हा इतर कामं करा

इतर कामं

सतत गॅझेट्सचा वापर करण्यापेक्षा मित्रांना भेटा, पुस्तकं वाचा

मित्रांना भेटा