Published Oct 18, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - iStock
महिन्याचा खर्च नियोजनासाठी दर महिन्याला बजेट बनवा.
जोखीम कमी असलेल्या आणि दीर्घकालीन फायद्याच्या योजना निवडा.
खर्च ओळखून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
दर महिन्याला काही रक्कम आवडीच्या गोष्टींसाठी बाजूला ठेवा.
अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत वापरण्यासाठी आपत्कालीन निधी तयार ठेवा.
.
कर्जावर व्याज वाढू नये म्हणून वेळेवर फेडा.
क्रेडिट कार्ड वापर सावधगिरीने करा. अनावश्यक क्रेडिट कार्ड वापर टाळा.
तुमच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित करा.