तुळस विष्णूला प्रिय मानली जाते, याच दिवशी तुळशी विवाहाला सुरूवात होणार
Picture Credit: Pinterest
एकादशीला तुळशीची पूजा करतो त्याला मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते.
Picture Credit: Pinterest
तुळशीच्या पूजनाने सकारात्मक ऊर्जा संचारते, ग्रह दोष, आरोग्याच्या समस्या दूर होतात.
Picture Credit: Pinterest
विष्णू आणि तुळशीचं लग्न लावलं जातं. वैवाहिक जीवनात गोडवा येतो
Picture Credit: Pinterest
तुळशीला जल अर्पण केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते. भांडणं दूर होतात
Picture Credit: Pinterest
तुळशीजवळ दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते
Picture Credit: Pinterest