EV Charging Cost: Electric Bike & Scooter फुल चार्जला किती खर्च?

Automobile

23 Sep 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

EV चार्जिंगचा खर्च मुख्यतः बॅटरीची क्षमता, वीजेचा दर आणि चार्जिंगदरम्यान होणाऱ्या ऊर्जेच्या नुकसानीवर अवलंबून असतो.

बॅटरी जितकी मोठी, खर्च तितका जास्त?

Picture Credit:pinterest

घरच्या चार्जिंगमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरचा फुल चार्ज साधारण ₹15 ते ₹85 पर्यंत जाऊ शकतो. मॉडेल आणि वीज दरानुसार हा खर्च बदलतो.

फुल चार्जचा खर्च किती?

Picture Credit:pinterest

90% चार्जिंग कार्यक्षमता गृहीत धरल्यास 3.5 kWh बॅटरीसाठी सुमारे 3.89 युनिट वीज लागू शकते. ₹7/युनिट दराने खर्च ≈ ₹27 ₹10/युनिट दराने खर्च ≈ ₹39

3.5 kWh बॅटरीचा हिशोब पाहा

Picture Credit:pinterest

TVS iQube 3.5 kWh: ≈ ₹27 Ather Rizta 2.9 kWh: ≈ ₹23 Oben Rorr EZ 3.4 kWh: ≈ ₹26 Revolt RV400 3.24 kWh: ≈ ₹25 ₹7/युनिट आणि 90% कार्यक्षमता गृहीत

या EV चा चार्जिंग खर्च किती?

Picture Credit:pinterest

एखादी स्कूटर सरासरी 30 Wh/km वीज वापरत असेल, तर 1,000 km साठी सुमारे 30 kWh वीज लागेल. ₹7/युनिट दराने खर्च ≈ ₹210/महिना.

महिन्याला 1,000 km चालवल्यास?

Picture Credit:honda2wheelersindia

वीजेचे दर संपूर्ण भारतात समान नसतात. राज्य, डिस्कॉम आणि वापराच्या स्लॅबनुसार प्रति युनिट दर बदलतो. त्यामुळे एकाच EV चा चार्जिंग खर्च वेगवेगळ्या शहरांत वेगळा असू शकतो.

तुमच्या शहरात खर्च वेगळा का?

Picture Credit:pinterest

पब्लिक चार्जिंगमध्ये फक्त वीजेच्या युनिटनुसारच पैसे आकारले जातील असे नाही. काही नेटवर्कमध्ये वेळ, वापरलेली ऊर्जा किंवा दोन्ही आधारावर शुल्क असू शकते.

Public Charger वापरल्यास?

Picture Credit:pinterest

EV घेताना बॅटरी क्षमता + रिअल-वर्ल्ड रेंज + प्रति km वीज वापर + तुमचा वीज दर हे चारही मुद्दे तपासा. कारण जास्त बॅटरी म्हणजे नेहमीच जास्त running cost per km असे नसते.

फक्त फुल चार्जचा खर्च पाहू नका!

Picture Credit:pinterest