Honda QC3 vs QC1: Features पाहून ठरवा कोणती EV घ्यायची

Automobile

23 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Honda QC1 ची किंमत सुमारे ₹90,708, तर QC3 ची किंमत ₹1.35 लाख आहे.

₹45 हजारांचा फरक!

Picture Credit: honda2wheelersindia

QC1 ची IDC रेंज 80 किमी, तर QC3 ची रेंज 145 किमी आहे. म्हणजे QC3 तब्बल 65 किमी पुढे.

रेंजमध्ये मोठा फरक

Picture Credit: honda2wheelersindia

QC1 मध्ये 1.5 kWh बॅटरी आहे. QC3 मध्ये याच्या दुप्पट म्हणजे 3 kWh बॅटरी मिळते.

QC3 मध्ये दुप्पट बॅटरी

Picture Credit: honda2wheelersindia

QC3 ची बॅटरी 0 ते 80% चार्ज होण्यासाठी सुमारे 2 तास 40 मिनिटे लागतात. QC1 ला पूर्ण चार्जसाठी सुमारे 4 तास 30 मिनिटे लागतात.

चार्जिंगमध्येही फरक

Picture Credit: honda2wheelersindia

QC3 मध्ये 32 लिटर अंडरसीट स्टोरेज मिळते. QC1 मध्ये 26 लिटर जागा आहे.

स्टोरेज कोणाची जास्त?

Picture Credit: honda2wheelersindia

QC3 मध्ये 5-इंच TFT डिस्प्ले, Honda RoadSync, नेव्हिगेशन, कॉल/SMS अलर्ट आणि म्युझिक कंट्रोल्स मिळतात.

फीचर्समध्ये QC3 पुढे

Picture Credit: honda2wheelersindia

कमी बजेट आणि शहरातील रोजच्या छोट्या प्रवासासाठी QC1 हा पर्याय पाहता येतो. त्याचे वजनही तुलनेने कमी आहे.

QC1 कोणासाठी योग्य?

Picture Credit: honda2wheelersindia

जास्त रेंज, मोठी बॅटरी, अधिक स्टोरेज आणि कनेक्टेड फीचर्स हवे असतील तर QC3ची वैशिष्ट्ये लक्षात घेता येतात.

QC3 कोणासाठी योग्य?

Picture Credit: honda2wheelersindia

QC1: ₹90,708 | 1.5 kWh | 80 किमी | 26L QC3: ₹1.35 लाख | 3 kWh | 145 किमी | 32L तुमच्या बजेट आणि वापरानुसार दोन्ही मॉडेल्सची वैशिष्ट्ये तुलना करता येतील.

QC3 vs QC1: फरक एका नजरेत!

Picture Credit: honda2wheelersindia