भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
Image Source: Pinterest
महिंद्राने सुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दमदार इलेक्ट्रिक SUV ऑफर केल्या आहेत.
Mahindra BE6 आणि XEV 9e या दोन इलेक्ट्रिक कार कंपनीने ऑफर केल्या आहेत.
महिंद्रा BE 6 चे 20 व्हेरिएंट भारतीय बाजारात उपलब्ध आहे.
BE 6 सिंगल चार्जिंगवर 683 किलोमीटर पर्यंत रेंज देण्याचा दावा करते.
ही कार 11.2 Kw च्या चार्जिंगपासून चार्ज करण्यासाठी 8 तासांचा वेळ घेते.
7.2 Kw चार्जरपासून ही कार चार्ज करण्यासाठी 11.7 तास घेऊ शकते