EV की Petrol? कोणती कार तुमचा खर्च कमी करते?

Automobile

04 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Electric vs Petrol 

Electric vs Petrol Cars खरचं कोण वाचवतं जास्त पैसे?

Picture Credit: Pinterest

किंमत पाहताय?

कार निवडताना फक्त किंमत नाही तर दररोजचा खर्च ठरवतो तुमची सेव्हिंग.

Picture Credit: Pinterest

Electric कार

या कारच्या बॅटरीना चार्जिंग केल्या नंतर त्या बॅटरीवर चालतात. त्यामुळे कमी प्रदुषण होते.

Picture Credit: Pinterest

पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे तंत्रज्ञान हे जुने असून लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. या गाड्या पेट्रोलवर चालवाव्या लागतात.

Petrol कार

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिकल गाड्या या १ लिटर पेट्रोलमध्ये १ ते १.५ किलोमीटर धावतात. तर पेट्रोल कार या १ लिटरमध्ये ५ ते ७ किलोमीटर चालतात.

रनिंग कोस्ट

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिकल कारचा देखभाल खर्च कमी असून पेट्रोलच्या गाड्यांचा देखभाल खर्च अधिक असतो. त्यामुळे EV मध्ये सेव्हिंग होते.

देखभाल

\Picture Credit: Pinterest

EV गाड्या या महाग पडतात. तर पेट्रोल गाड्या स्वस्तात पडतात. त्यामुळे सुरुवातीला पेट्रोल फायदेशीर पडते.

किंमत

Picture Credit: Pinterest

जास्त वापर होत असेल तर EV कार फायदेशीर ठरते. जर कमी वापर होणार असेल तर पेट्रोल कार ठिक आहे.

लाँग टम सेव्हिंग

Picture Credit: Pinterest

EV कार चार्जिंग करण्यासाठी जास्त वेळ लागतो. पेट्रोल ५ मिनिटांत टाकी फुल होते.

चार्जिंग vs रिफ्युलिंग

Picture Credit: Pinterest

डेली वापरणार असाल तर EV बेस्ट आहे. आणि कधीतरी वापर करणार असाल तर पेट्रोल कार बेस्ट आहे.

कसला विचार करताय?

Picture Credit: Pinterest

आता तुम्हीच सांगा तुम्ही कोणती कार निवडाल?

तुम्ही कोणती निवडाल?

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?