Hector Tomahawk EV मध्ये 69.2kWh Battery असून कंपनीच्या माहितीनुसार 517 km MIDC Claimed Range मिळते.
Picture Credit:mgmotor
Front-mounted Electric Motor 204hp Power आणि 310Nm Torque तयार करते. 0-100 km/h वेग गाठण्यासाठी 8.2 सेकंद लागतात.
Picture Credit:mgmotor
Tomahawk EV मध्ये 5-Seater आणि 7-Seater असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. 2810mm Wheelbaseमुळे Cabinमध्येही भरपूर जागा मिळते.
Picture Credit:mgmotor
V2Lमुळे बाहेरील Devicesना Power देता येतो, तर V2H Technologyच्या मदतीने कारची Battery घरातील उपकरणांना Power देऊ शकते.
Picture Credit:mgmotor
22.3cm MID, मोठा Grand View Display, 256-Colour Ambient Lighting आणि i-Swipe Gesture Controlसारखी Features मिळतात.
Picture Credit:mgmotor
Hawk X Grille, LED Projector Headlamps, R18 Dual-Tone Alloys, Illuminated MG Logo आणि Dynamic LED Tail Lampsमुळे SUVला आकर्षक लूक मिळतो.
Picture Credit:mgmotor
MG Hector Tomahawk EV ची सुरुवातीची Ex-showroom किंमत ₹19.49 लाख आहे. BaaS पर्यायात किंमत ₹13.99 लाख + ₹4.90/km पासून आहे.
Picture Credit:mgmotor
EV मध्ये 7.4kW AC Charging आणि 90kW DC Fast Charging मिळते. DC Chargerवर 30-80% Charging सुमारे 35 मिनिटांत होऊ शकते.
Picture Credit:mgmotor
517km Claimed Range, 5/7-Seater Flexibility, V2H आणि Smart Featuresमुळे Hector Tomahawk EV Family आणि Long-distance वापरासाठी लक्षवेधी पर्याय ठरते.
Picture Credit:mgmotor