www.navarashtra.com

Published Jan 20,  2025

By  Harshada Jadhav

माणसांप्रमाणेच हत्तींनाही डिप्रेशनचा त्रास होतो का?

Pic Credit -  pinterest

आज मानवाला नैराश्य, चिंता आणि एकाकीपणाने ग्रासले आहे. 

मानव

डिप्रेशनचा त्रास केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही होतो. 

डिप्रेशन

आम्ही तुम्हाला सांगितले की हत्तींनाही डिप्रेशनचा त्रास होतो, तर तुम्ही काय म्हणाल?

हत्ती

मानवाप्रमाणे हत्तींनाही अनेक समस्या असतात.

समस्या 

हत्तींनाही नैराश्य, चिंता आणि एकाकीपणाने ग्रासले आहे. 

एकाकीपणा

हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात वजनदार आणि बलवान प्राणी मानला जातो, मात्र त्यांचं मन खूप मऊ असतं. 

प्राणी 

फिनलंडच्या तुर्कू विद्यापीठातील संशोधकांनी हत्तींना तणाव, चिंता आणि नैराश्य का असते हे स्पष्ट केले.

संशोधक

फिन्निश शास्त्रज्ञांनी म्यानमारच्या हत्तींवर संशोधन केले आहे.

संशोधन 

संशोधन अहवालानुसार नर आणि मादी हत्तींमध्ये ताण वाढण्याची कारणे वेगवेगळी आहेत.

कारणे 

नर हत्तींमध्ये तणावाचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकटेपणा.

एकटेपणा

जेव्हा मादी हत्तीला तिचे मूल सोबत असते तेव्हा तिचा ताण कमी होतो.

मादी हत्ती

हत्ती जेव्हा तणावाच्या स्थितीत असतो तेव्हा त्याचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.

 मेंदू

संशोधनानुसार, मानवांप्रमाणेच हत्तींमध्येही मित्रांची संगत त्यांना आनंदी ठेवते.

मित्रांची संगत