सावधान! पुढे सौंदर्यचा बॉम्ब आहे

Entertainment

19 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

स्वीडिश-ग्रीक मूळ असणारी अभिनेत्री Elli AvrRam गेल्या अनेक वर्षांपासून भारतीयांच्या हृदयावर हक्क गाजवत आहे.

Elli AvrRam 

Picture Credit: Instagram 

सौंदर्यात कसलीही कमी नसणारी Elli AvrRam चाहत्यांना घायाळ करण्यात नेहमीच अग्रेसर असते.

सौंदर्य

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने काळ्या रंगाची हॉट साडी परिधान केली आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

या साडीमध्ये अभिनेत्रीने हॉटनेसचा कहरच केला आहे.

हॉटनेस 

Picture Credit: Pinterest

तिच्या अदा पाहून चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षाव केला आहे

कौतुक 

Picture Credit: Pinterest

तिची मनमोहक अदाकारीने तरुण घायाळ झाले आहेत. 

अदा 

Picture Credit: Pinterest