मौनी... तुझे सौंदर्य वेड लावते

Entertainment

17 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

मौनी रॉयने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. 

मौनी रॉय

Picture Credit: Pinterest

तिचा लुक फार पाहण्यासारखा आहे. वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे. 

लुक 

Picture Credit: Pinterest

शर्ट आणि बॅगी पॅन्ट असा लुक तिने केला आहे. 

शर्ट 

Picture Credit: Pinterest

बघणारे प्रेमातच पडले आहेत.

प्रेम 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Life, Love and Coffee' असे नमूद केले आहे.

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला कमेंट्समध्ये चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव झाला आहे. 

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest