अभिनेत्री Elli AvrRam चे सौंदर्य पाहून अनेक भारतीय तरुण भुलले आहेत.
Picture Credit: Artist
अभिनेत्रीने साडी परिधान केली असून या लुकमध्ये फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीची सुंदरता पाहून तरुण घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने दिलेली किलर स्माईल प्रेमात पाडत आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये "साज, शृंगार आणि माझा बाप्पा" असे नमूद केले आहे.
अभिनेत्रींचे सौंदर्य घायाळ करणारे असून "Aaaigaaaa, sundar" अशा कौतुकाचा मारा कमेंट्समध्ये झाला आहे.