मस्क की झुकरबर्ग, दरमहा कोण कमवतं जास्त पैसे?

Science Technology

08 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे

श्रीमंत व्यक्ती

Picture Credit: Pinterest

मस्क टेस्ला, स्पेसएक्स, एक्स (पूर्वी ट्विटर) आणि न्यूरालिंक सारख्या कंपन्यांचा मालक आहे

न्यूरालिंक कंपनी

Picture Credit: Pinterest

२०२५ पर्यंत मस्कची एकूण संपत्ती ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

एकूण संपत्ती

Picture Credit: Pinterest

सरासरी, मस्क दरमहा अंदाजे $१.५ ते $२ अब्ज (₹१२,००० ते ₹१६,००० कोटी) कमावतात

दरमहा कमाई

Picture Credit: Pinterest

मार्क झुकरबर्ग मेटा प्लॅटफॉर्म्स फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ आहे

मार्क झुकरबर्ग

Picture Credit: Pinterest

मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती सुमारे $२२५ अब्ज (सुमारे १३ लाख कोटी रुपये) आहे.

एकूण संपत्ती

Picture Credit: Pinterest

झुकरबर्गची मासिक कमाई सुमारे $१ अब्ज (८,००० कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे.

मासिक कमाई

Picture Credit: Pinterest

फोर्ब्सच्या रिअल-टाइम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार आणि ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार ही माहिती दिली आहे

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest