X Money म्हणजे काय? Elon Musk ने डिजिटल पेमेंटमध्ये आणली नवी क्रांती

Science Technology

03 Aug 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

Elon Musk च्या X प्लॅटफॉर्मने X Money नावाची नवीन डिजिटल पेमेंट सेवा सादर केली आहे. यामुळे X हे केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म न राहता आर्थिक व्यवहारांसाठीही वापरता येणार आहे.

X Money ची एंट्री

Picture Credit: Pinterest

X Money हे डिजिटल वॉलेट आणि पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. याच्या मदतीने पैसे पाठवणे, प्राप्त करणे आणि ऑनलाइन व्यवहार करणे शक्य होणार आहे.

X Money म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

X Money साठी Visa सोबत भागीदारी करण्यात आली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना Visa Debit Card द्वारे पेमेंट आणि व्यवहारांची सुविधा मिळणार आहे.

Visa सोबत भागीदारी

Picture Credit: Pinterest

Digital Wallet Instant Money Transfer Visa Debit Card  Online Payments सुरक्षित व्यवहार

कोणती फीचर्स मिळतील?

Picture Credit: Pinterest

सुरुवातीला ही सेवा निवडक देशांमध्ये सुरू होईल. नंतर टप्प्याटप्प्याने इतर देशांमध्ये विस्तार केला जाणार आहे.

कोण वापरू शकणार?

Picture Credit: Pinterest

भारतात UPI लोकप्रिय असले तरी X Money जागतिक स्तरावर डिजिटल पेमेंटचा नवीन पर्याय ठरू शकतो.

UPI ला टक्कर?

Picture Credit: Pinterest

Elon Musk यांचा उद्देश X ला 'Everything App' बनवण्याचा आहे. सोशल मीडिया, चॅट, पेमेंट आणि इतर सेवा एकाच अॅपमध्ये देण्यावर भर आहे.

Elon Musk चा प्लॅन

Picture Credit: Pinterest

कंपनीनुसार, X Money मध्ये आधुनिक सुरक्षा प्रणाली, एन्क्रिप्शन आणि फसवणूक टाळण्यासाठी विविध सुरक्षा उपाय असतील.

सुरक्षा कशी असेल?

Picture Credit: Pinterest

सध्या भारतातील लॉन्चबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, जागतिक विस्तारानंतर भारतीय बाजारातही ही सेवा येण्याची शक्यता आहे.

भारतात कधी?

Picture Credit: Pinterest