आपली स्वतःची कार खरेदी करणे हे एक मोठं स्वप्न असतं.
Picture Credit: Pinterest
येत्या फेस्टिव्ह सिझनमध्ये अनेक ऑटो कंपन्या आपल्या कारवर बंपर डिस्काउंट देत असतात.
अनेक जण कार खरेदी करण्यासाठी बँकेकडून कार लोन खरेदी करत असतात.
अशातच जर तुम्ही बँकेकडून 8 लाखांचे कार लोन घेतले तर तुम्हाला किती EMI द्यावा लागेल?
जर बँकेने तुम्हाला 9.20 टक्के व्याजावर लोन दिले तर मासिक EMI किती असेल?
8 लाखांचे कार लोन 5 वर्षासाठी घेतल्यास तुमचा मासिक EMI 16684 रुपये असेल.
या 5 वर्षात तुम्ही 8 लाखाच्या कार लोनवर 2,01,067 रुपयांचा व्याज द्यावा लागेल.