मनातले विचार व्यक्त केले नाही तर होतात 'हे' गंभीर आजार

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex 

मन आणि शरीर याचा खूप जवळचा संबंध आहे.

मन आणि शरीर

मनातले विचार दाबून ठेवल्याने याचा परिणाम शरीरावर होतो कसं ते जाणून घेऊयात.

मनातले विचार

सतत ताण तणाव असेल तर केस गळण्याची समस्या जास्त होते.

केसांच्या समस्या

तुम्हाला नवीन काही तरी करण्याची भिती वाटत असेल तर पोटाची समस्या जास्त होते.

पोटाची समस्या

सतत कोणत्या ना कोणत्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाटायला लागलं की खांदे दुखतात.

 खांदा दुखणं

जर मनातला राग बाहेर पडत नसेल तर मूत्राशयासंबंधित आजार होतात.

मूत्राशयासंबंधित आजार

एकटं पडल्याची भावना सतत वाटत असल्यास  थकवा जाणवण्याची समस्या होते.

थकवा जाणवणं

कोणत्या ना कोणत्या घटनेचं, जबाबदारीची चिंता वाटण्याने माय़ग्रेनचा त्रास होतो.

माय़ग्रेन