Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
वॉकिंग केल्याने फॅट बर्न होतातच त्याशिवाय मेंटल हेल्थही चांगली राहते
सकाळी रिकाम्या पोटी वॉकिंग केल्यास मेटाबॉलिझम रेट सुधारतो, दिवसभर एनर्जेटिक वाटते
रिकाम्या पोटी वॉकिंग केल्यास एनर्जी लेव्हल वाढते, दिवसभर फ्रेश वाटते. दिवस चांगला जातो
रिकाम्या पोटी चालल्याने ग्लायकोजेन कमी, तर जेवल्यानंतर चालल्यास ब्लड शुगर पातळी नियंत्रणात राहते
जेवणानंतर चालल्याने शरीरात फॅट साठत नाही आणि जेवणानंतर मेटाबॉलिझम रेट वाढवते
जेवणानंतर चालण्याने brain fog ची समस्या दूर होऊ शकते, रक्ताभिसरण सुधारते, पोटफुगी कमी होते