काही राशींसाठी या आठवड्याचा शेवट काही राशींसाठी धोक्याची घंटा
Picture Credit: Pinterest
राहू आणि चंद्रचा योग या आठवड्यात असल्याने मानसिक ताणाची समस्या उद्भवेल
या योगामुळे आर्थिक नुकसान, निर्णय चुकू शकतात
आठवड्याच्या शेवटी आर्थिक नुकसान होते, सावधगिरी बाळगा
या राशीच्या व्यक्तींनी मेहनत करूनही यश मिळणे कठीण होईल
तब्बेतीकडे लक्ष द्यावे, नाहीतर आठवड्याच्या शेवटी आरोग्य बिघडेल
बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा