www.navarashtra.com

Published March 29,  2025

By  Tejas Bhagwat

सध्या सर्वत्रच कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. 

Pic Credit - iStock photo

उसाचा रस पिणे शरीरसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. 

उसाचा रस 

उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो. 

जास्त घाम 

उसाच्या रसात कॅल्शियम,पोटेशियम असे पोषक तत्वे आढळून येतात. 

पोषक तत्वे 

उन्हाळ्यात रस प्यायल्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 

 प्रतिकार शक्ती 

उसाचा रस प्यायल्याने गॅस, पित्त अशा त्रासापासून आराम मिळतो. 

पचन संस्था 

उसाचा रस प्यायल्याने शरीरास ताकद मिळण्यास मदत होते. 

ताकद 

कोथिंबीर खाण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घ्या?