तुपाचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Picture Credit: Pinterest
तुपामुळे त्वचा चांगली होते आणि पचनक्रिया सुधारते.
तुपात असणारे अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई त्वचेला पोषण देतात.
तुपात असणारे व्हिटॅमिन के हाडांसाठी फायदेशीर असते.
मात्र, तुपाला इंग्रजीत कोणता काय म्हणतात?
तुपाला इंग्रजीत Clarified Butter असा शब्द वापरला जातो.
डॉक्टर नेहमीच तुपाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.