मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री मधुरा जोशी
Picture Credit: Instagram
मधुरा जोशीने अनेक मराठी मालिका, सिनेमांमध्ये भूमिका केलेल्या आहेत
मधुरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते
मधुराचा साडीतील नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झालाय
गुलाबी साडी आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा डिझाइनर ब्लाउज तिने घातला आहे
या लूकवर मधुराचा नवरा गुरू दिवेकरने 'Majhi Sundariiii' अशी कमेंट केलीय