अनन्या पांडे नेहमीच तिच्या लूकमुळे बी-टाउनमध्ये चर्चेत असते
Picture Credit: Instagram
सध्या अनन्या मालदीवमध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे
अनन्याने नुकतेच तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत
अनन्याच्या या घायाळ करणाऱ्या अदांवर तिचे चाहते फिदा आहेत
अनन्या या बिकीनी लूकमध्ये किलर दिसत आहे
अनन्याच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत