Published Dec 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
काही दिवसातच नवं वर्षात म्हणजेच 2025 मध्ये प्रवेश करणार आहोत
2024 मध्ये या 5 कपल्सच्या घटस्फोटाची मीडियामध्ये खूप चर्चा झाली
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची 2024 मध्ये खूप चर्चा रंगली
साउथ सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी 18 वर्षांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला
प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान आणि सायरा बानो यांनी 29 वर्षांचं नातं 2024 मध्ये संपुष्टात आणलं
साउथ फिल्म इंडस्ट्रीचे जयम रवि आणि त्यांच्या पत्नीनेही घटस्फोट घेतला
.
बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि बिजनेसमन भरत तख्तानी यांनी 12 वर्षांनी घटस्फोट घेतला
.