केंद्रीय श्रममंत्री मनसुख मंडविया यांनी पीएफ खात्यात 72 तासात 5 लाख रूपये काढता येऊ शकतात सांगितले
PF खात्यातून पहिले 1 लाख रूपये काढण्याची मर्यादा होती आता 5 लाख रुपये वाढविण्यात आली आहे
EPFO सभासदांना आपत्कालीन परिस्थितीत जसे की मेडिकल, लग्न, हाऊसिंग, शिक्षणासाठी फंड काढू शकता
3 दिवसात ऑटोमॅटिकली रकमेची प्रक्रिया करण्यात येईल अशी सोय करण्यात आली आहे
यानंतर शासनाने लग्न, शिक्षण, वैद्यकीय उपचारांसाठी कव्हर वाढवले आहे
ऑटो सेटलमेंट सुविधेअंतर्गत पीएफ क्लेममध्ये मॅन्युअल चेकिंग नाहीये
ऑटो सेटलमेंट सुविधेनंतर आता 5 लाख मिळण्याची संधी सहज उपलब्ध झालीये
पहिले ऑटो सेटलमेंटनंतर केवळ 1 लाख रक्कम मिळण्याची सोय होती