यूट्यूबर्ससाठी उपयोगी बेसिक टेक गॅझेट्स

Science Technology

13 May 2026

Author:  हर्षदा जाधव

महागडे सेटअप

युट्यूब चॅनेलसाठी महागडे सेटअप नाही तर बेसिक गॅझेट्स गरजेचे असतात. 

Picture Credit:  pinterest

स्मार्टफोन किंवा कॅमेरा

चांगल्या क्वालिटीचे व्हिडीओ शूट करण्यासाठी चांगला स्मार्टफोन किंवा कॅमेरा गरजेचा आहे.

Picture Credit:  pinterest

ट्रायपॉड गरजेचा

व्हिडीओ स्थिर राहावा आणि प्रोफेशनल दिसावा, यासाठी ट्रायपॉडची आवश्यकता असते. 

Picture Credit:  pinterest

व्हिडीओमधील आवाज स्पष्ट यावा यासाठी मायक्रोफोन वापरू शकता. 

मायक्रोफोन वापरा

Picture Credit:  pinterest

व्हिडीओमधील वस्तू आकर्षक दिसण्यासाठी चांगली लाईट गरजेची असते. 

रिंग लाईट

Picture Credit:  pinterest

शूट केलेला व्हिडीओ एडीट करण्यासाठी लॅपटॉप किंवा पीसीची गरज असते. 

लॅपटॉप किंवा पीसी

Picture Credit:  pinterest

तुम्ही शूट केलेला व्हिडीए एडीट करण्यासाठी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. 

व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप

Picture Credit:  pinterest

युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड करताना नियमितपणा अत्यंत गरजेचा आहे.

नियमितपणा ठेवा

Picture Credit:  pinterest