X वर 1257 कोटींचा दंड?

Science technology

04 December 2025

Author:  शिल्पा आपटे

एलॉन मस्कच्या X वर 1257 कोटींचा दंड लावण्यात आला

X सोशल मिडिया

Picture Credit:  Unsplash

यूरोपियन युनियनने ट्रान्सपरन्सीशी संबंधित नियम न पाळल्याने दंड लावण्यात आला

यूरोपियन यूनियन

Picture Credit: Unsplash

डिजीटल एक्ट अंतर्गत नियम फॉलो न केल्याने दंड लावण्यात आला

डिजीटल एक्ट

Picture Credit: Unsplash

व्हेरिफाइड अकाउंटबाबत ब्लू टिकमार्कबाबत मिसलीड करत असल्याचा आरोप

Verified account

Picture Credit: Unsplash

ब्लू टिकसाठी पेंमेंट करावे लागते, कंपनीनुसार ब्लू टिकआधी व्हेरिफिकेशन होते

पेमेंट

Picture Credit: Unsplash

यूरोपियन युनियनच्या मते कंपनी ऑथेंटिसिटी जज करत नसल्याचा दावा

ऑथेटिसिटी

Picture Credit: Unsplash

सोशल मीडया प्लॅटफॉर्म X कडे उत्तर देण्यासाठी 60 दिवस देण्यात आलेत

उत्तर देण्यासाठी वेळ

Picture Credit: Unsplash