आता पेट्रोलची चिंता संपली कारण रॉयल एनफील्डने पहिली इलेक्ट्रिक बाईक आणली आहे.
Picture Credit: Pinterest
पारंपरिक मोटरसायकलची ओळख असलेली रॉयल एनफील्ड आता EV मध्ये बाजारात उतरली आहे.
Picture Credit: Pinterest
फ्लाईंग फ्ली सी ६ असे या नव्या बुलेटचे नाव असून १९ जूनपासून बंगळूरमध्ये याची डिलिव्हरी सुरु झाली आहे.
Picture Credit: Pinterest
फ्लाईंग फ्ली सी ६ दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याची शोरुम किंमत २.७९ लाख रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
जर बॅटरी ऍज ए सर्व्हिस योजना निवडली तर बाईकची सुरुवातीची किंमत १.९९ लाख रुपयांपर्यंत कमी होते.
Picture Credit: Pinterest
ही बाईक स्टॉर्म ब्लॅक आणि फ्ली ग्रीन या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
\Picture Credit: Pinterest
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये ३.९१kWh क्षमतेची बॅटरी आहे, जी एका चार्जमध्ये १५४ किलोमीटरपर्यंतची रेंज देते.
Picture Credit: Pinterest
ही बॅटरी फक्त २ तास १५ मिनिटांत चार्ज होते. बाईकमध्ये १५.४kW क्षमतेची मोटर असून ती ६० न्यूटन टॉर्क निर्माण करते.
Picture Credit: Pinterest
ही बाईक ३.७ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग गाठते आणि तिचा स्पीड ११५ किमी प्रतितास आहे.
Picture Credit: Pinterest
या बाईकचे वजन १२४ किलो आहे.
Picture Credit: Pinterest
ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, ३.५ इंचाचा कलर डिस्प्ले, पाच रायडिंग मोड्स आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम यांसारखे फीचर्स आहे.
Picture Credit: Pinterest