EV Scooter की Petrol? स्वस्त कोणती, जाणून घ्या खरा खर्च!

Automobile

24 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

खिशाला कोणता पर्याय परवडतो? फक्त खरेदी किंमत नव्हे, रोजचा खर्चही महत्त्वाचा!

EV Scooter की Petrol Scooter?

Picture Credit:pinterest

दररोज जास्त किलोमीटर प्रवास असल्यास पेट्रोलवरचा मासिक खर्च झपाट्याने वाढतो.

पेट्रोलचा खर्च सतत सुरूच!

Picture Credit:pinterest

घरच्या वीजेवर चार्ज केल्यास प्रति किलोमीटर खर्च तुलनेने कमी पडू शकतो.

EV चार्जिंगमध्ये किती बचत?

Picture Credit:pinterest

EVमध्ये इंजिन ऑइल, स्पार्क प्लगसारखी अनेक पारंपरिक इंजिन-संबंधित कामे नसतात. त्यामुळे नियमित देखभालीचा खर्च कमी होऊ शकतो.

इथे EVला मिळतो फायदा?

Picture Credit:pinterest

बॅटरी ही EVचा सर्वात महत्त्वाचा आणि महाग घटक आहे. Warranty, Battery Warranty आणि Replacement Cost नक्की तपासा.

EV घेताना Battery विसरू नका

Picture Credit:honda2wheelersindia

जलद Refuelling, सहज उपलब्ध पेट्रोल पंप आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी Petrol Scooter अजूनही सोयीची ठरते.

कोणासाठी Petrol Scooter?

Picture Credit:pinterest

ऑफिस, बाजार किंवा रोजच्या शहरातील प्रवासासाठी EVचा कमी Running Cost फायदेशीर ठरू शकतो.

दररोज शहरात धावणाऱ्यांसाठी EV!

Picture Credit:pinterest

कमी-किलोमीटर वापर असेल तर Petrol योग्य ठरू शकते. पण रोजचा प्रवास जास्त असेल आणि घरच्या घरी चार्जिंगची सुविधा असेल, तर EV दीर्घकाळात बचत करू शकते.

फक्त किंमत पाहून निर्णय नको!

Picture Credit:pinterest