5G असूनही स्पीड कमी?

Science Technology

30 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

5G Internet Speed

फोनच्या स्क्रीनवर 5G नेटवर्क दिसत असलं तरी इंटरनेटचा वेग अपेक्षेप्रमाणे मिळत नाही, अशी तक्रार अनेकांची असते.

Picture Credit: Pinterest

एकाच वेळी अनेक युजर्स

एखाद्या परिसरात मोठ्या संख्येने लोक 5G नेटवर्क वापरत असतील तर उपलब्ध बँडविड्थ विभागली जाते आणि स्पीड कमी होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

अपूर्ण 5G कव्हरेज

सर्वच ठिकाणी 5G नेटवर्क समान ताकदीने उपलब्ध नसते. 

Picture Credit: Pinterest

मात्र 5G वापरण्यासाठी Phone मध्ये 5G Support असणं आवश्यक आहे.

5G Support

Picture Credit: Pinterest

मोठ्या इमारती, बंद जागा किंवा भूमिगत पार्किंगसारख्या ठिकाणी 5G सिग्नलची ताकद कमी होण्याची शक्यता असते.

सिग्नलला अडथळे

Picture Credit: Pinterest

काही Telecom Companies SIM Upgrade करण्याकाही वेळा चुकीच्या नेटवर्क सेटिंग्ज किंवा जुने सॉफ्टवेअर इंटरनेटच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात. चा सल्ला देऊ शकतात.

फोनची सेटिंग्ज

\Picture Credit: Pinterest

फोनमधील काही अॅप्स सतत इंटरनेट वापरत असतात. त्यामुळे मुख्य वापरासाठी उपलब्ध स्पीड कमी पडू शकतो.

बॅकग्राउंडमध्ये डेटा वापर

Picture Credit: Pinterest

सर्व 5G स्मार्टफोन सारखे नसतात. नेटवर्क बँड सपोर्ट आणि मॉडेमची क्षमता यावरही इंटरनेटचा वेग अवलंबून असतो.

डिव्हाइसची क्षमता

Picture Credit: Pinterest

टेलिकॉम कंपनीच्या नेटवर्कमध्ये तात्पुरते तांत्रिक काम किंवा बिघाड असल्यास स्पीड कमी मिळू शकतो.

नेटवर्कची अडचण

Picture Credit: Pinterest

5G आयकॉन दिसणं म्हणजे नेहमीच सर्वाधिक इंटरनेट स्पीड मिळेलच असे नाही.

5G 

Picture Credit: Pinterest