लाल रंग आकर्षण, ऊर्जा आणि धोक्याचा इशारा मानला जातो
Picture Credit: Pinterest
निळा रंग कोमलता, स्थिरता आणि शांतीचे प्रतीक आहे
Picture Credit: Pinterest
हिरवा रंग प्रकृती, हिरवळ आणि ताजेपणा दर्शवतो
Picture Credit: Pinterest
पिवळा रंग आनंद, मैत्री आणि आशेचे प्रतीक आहे
Picture Credit: Pinterest
काळा रंग शक्ती, गंभीरता आणि रहस्यमय आहे
Picture Credit: Pinterest
सफेद रंग शांती आणि शुद्धता दर्शवतो
Picture Credit: Pinterest
नारंगी रंग रचनात्मक, वीरता आणि उत्साह दर्शवतो
Picture Credit: Pinterest
गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक आहे
Picture Credit: Pinterest