ब्रिटीशांनी भारतातवर दीडशे वर्ष राज्य केलं हे सर्वांनाच माहित आहे.
Picture Credit: Pinterest
या ब्रिटीशांच्या जाचातून बाहेर येण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं रक्त सांडवलं.
असं असलं तरी एका गोष्टीसाठी भारतीयांनी ब्रिटीशांना थॅंक्यू म्हणायला हवं.
ती गोष्ट म्हणजे रेल्वेसेवा. भारतात रेल्वे ब्रिटिशांनी आणली.
भारतामध्ये रेल्वेची सुरुवात 1853 साली झाली.
16 एप्रिल 1853 रोजी, भारतातील पहिली रेल्वे मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे धावली.
त्यावेळी या रेल्वेचे फक्त फक्त तीनच डब्बे होते.
आज रेल्वे किती महत्वाची वाहतूक सेवा आहे याचं महत्व प्रत्येक भारतीयाला आहे.