सकाळी शॉर्ट वॉक किंवा स्ट्रेचिंग केल्यास हार्टला जास्त फायदा होतो
Picture Credit: Pexels
सकाळी एक्सरसाइज केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
सकाळी 10 मिनिटे श्वासाचे व्यायाम केल्याने हार्ट रेट नीट होतो
सकळी फिजीकल एक्टिव्हिटी केल्यास ब्लड फ्लो वाढतो
स्ट्रेचिंग केल्याने ब्लड फ्लो नॉर्मल होतो, क्लॉटिंगची समस्या दूर होते
हाडं आणि मसल्समध्ये ताकद येते, फ्रॅक्चर होण्याची समस्या कमी होते
झोप सुधारते सकाळी 10 मिनिटे एक्सरसाइज केल्यास