40 व्या वर्षानंतर शरीर आणि स्किनच्या गरजा बदलतात, थकवा जाणवतो
Picture Credit: Pinterest
शरीर आणि मन दोन्हीकडे लक्ष द्यावे, फिटनेसच्या टिप्स जाणून घ्या
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि चिमूटभर हळद मिक्स करून प्या
रात्री 10 ते 2 ही वेळ स्किन नैसर्गिकरित्या नीट होण्यासाठी उपयुक्त ठरते
संध्याकाळी फळं, ड्राय फ्रूट्स, नट्स खावे, त्यामुळे स्किनचे पोषण होते
आंबवलेले पदार्थ खावे, गुड बॅक्टेरिया वाढतात, इम्युनिटी, स्किन, मूड चांगला होतो
योग, स्ट्रेचिंगमुळे ब्लड सर्कुलेशन चांगले होते, चेहरा ग्लो होतो
दिवसभर भरपूर पाणी प्यावे, टॉक्सिन्स बाहेर पडतात, स्किन हायड्रेट राहते
स्क्रीन टाइम कमी करावा, त्यामुळे शरीर, मेंदू शांत राहण्यास मदत होते