Vi चा monthly रिचार्ज प्लान

Science technology

12 November 2025

Author:  शिल्पा आपटे

यूजर्सना फ्री अनलिमिटेड इंटरनेट डेटा या रिचार्ज प्लानमध्ये मिळतंय

रिचार्ज प्लान

Picture Credit: Unsplash

Vi चा हा प्लान 399 रुपयाचा रिचार्ज  प्लान, 28 दिवसांची व्हॅलिडीटी

Vi चा प्लान

Picture Credit: Unsplash

यामध्ये रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट डेटा एक्सेस मिळतो

फीचर्स

Picture Credit: Unsplash

399 रुपयांच्या या प्लानमध्ये 2GB डेटा मिळणाऱ आहे

किती डेटा?

Picture Credit: Unsplash

399 रुपयांचा अनलिमिटेड कॉलिंग या प्लानमध्ये उपलब्ध आहे

अनलिमिटेड कॉलिंग

Picture Credit: Unsplash

डेटा आणि कॉलिंगसोबतच 100 SMS मिळणार, 28 दिवस हा प्लान आहे

100 SMS रोज

Picture Credit: Unsplash

399 रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना Jio Hotstar चे सब्सक्रिप्शन 

ओटीटी App

Picture Credit: Unsplash

399 रुपयांचा रिचार्ज प्लान वीकेंड डेटा रोलओव्गरसुद्धा देतो

वीकेंड डेटा रोलओव्हर

Picture Credit: Unsplash