Written By: Shilpa Apte
Source: yandex, canva
रोज 20 पुश-अप्स केल्याने एनर्जी वाढते आणि स्टॅमिनाही वाढतो. मसल्स स्ट्राँग होतात, ताकद मिळते
पोट सुटलं असेल तर पुश-अप्स करणं उत्तम पर्याय, मेटाबॉलिझम रेट फास्ट होतो, फॅट बर्न होण्यासाठी फायदेशीर
पुश-अप्समुळे मणका आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात, पाठदुखी, कंबरदुखीची समस्या दूर होण्यास उपयुक्त
मसल्स टोन्ड होतात, Attractive आणि फिट दिसण्यास उपयुक्त ठरते, पुश-अप्स ही फिगर टोन्डसाठी बेस्ट एक्सरसाइज
रोज पुश-अप्स केल्याने महिन्याभरात बसताना आणि उभं राहताना पोश्चर सुधारते, बॅकपेनची समस्याही दूर होते
पुश-अप्स केल्याने एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज होतात, त्यामुळे मानसिक तणाव, चिंता, डिप्रेशनची समस्या सुटते
शरीर सरळ रेषेत ठेवा, 90 अंशाच्या कोनामध्ये वाकावे, खाली जाताना श्वास घ्या, आणि वर येताना श्वास सोडा