www.navarashtra.com

Published Oct 20,  2024

By  Shilpa Apte

1 चमचा खसखस खाल्ल्याने मिळतात इतके सारे फायदे

Pic Credit -  Adobe stock, iStock

वाढत्या वयानुसार शरीरात अनेक समस्या जाणवायला लागतात

समस्या

कॅल्शिअमची कमतरता ही या समस्यांपैकी एक, वयानुसार शरीरातील कॅल्शिअम कमी होते

कॅल्शिअम कमतरता

रोज 1 चमचा खसखस खाल्ल्यास कॅल्शिअमची कमतरता भरून निघेल

खसखस

बद्धकोष्ठतेपासून मुक्ती, पचनसंस्था मजबूत करण्यासाठी खसखस मदत करते

बद्धकोष्ठता

दात आणि हाडं मजबूत होण्यासाठी रोज 1 चमचा खसखस खावी

दात, हाडं

.

शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघण्यासाठी खसखस आवर्जून खावी

कॅल्शिअम

वाढतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नक्की खसखस खा

कोलेस्ट्रॉल

रात्री झोपण्यापूर्वी करा या 3 गोष्टी, मिळेल अप्रतिम चमक