Published Oct 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी चेहऱ्यावर लावा
रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल लावा, त्वचेला चमक मिळते
एलोवेरा जेल गरम पाण्यात टाकून आठवड्यातून दोनदा वाफ घ्यावी
टी-बॅग्ज भिजवून चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे मसाज करा
आलं-लिंबाचा रस चेहऱ्यावर लावू शकता, त्यामुळे स्किन ग्लोइंग होईल
.
मुलतानी मातीत गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावा, चेहऱ्यावर ग्लो येईल
रात्री झोपण्यापूर्वी या 3 गोष्टी चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळेल