बँक आणि त्यातील गुंतवणूक प्रत्येकासाठी महत्वाची असते.
Picture Credit: Pinterest
याच बँकेचे व्य़वहार आणि त्यातील शॉर्टफॉर्मचं पूर्ण नाव सर्वसामान्यांना देखील माहित असलंच पाहिजे.
भारतीय रिजर्व बैंक (Reserve Bank of India) देशाची आर्थिक घडी जिच्या हातात आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) भारतीय सरकारी बँक.
भारतीय वित्तीय प्रणाली कोड (Indian Financial System Code) बँक ग्रहकांसाठी महत्वाचा आहे.
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर (National Electronic Funds Transfer) ज्याने जलद गतीने पैसे पोहोचतात.
रियल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (Real-Time Gross Settlement) असा याचा अर्थ आहे.
इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन (Magnetic Ink Character Recognition) असा याचा अर्थ सांगिता जातो.