कोट्यावधींची सुपरकारही ठरते हतबल; अपघात टाळणे होते कठिण

Automobile

25 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सेफ्टी फीचर्स 

आजकालच्या गाड्या पूर्वीपेक्षा खूपच सुरक्षित मानल्या जातात. त्यामध्ये एअरबॅग्ज आणि ADAS यांसारखे सेफ्टी फीचर्स असतात.

Picture Credit: Pinterest

अपघात होत नाही

या फीचर्समुळे लोकांना वाटते अपघात होत नाही. पण, असे नाही.

Picture Credit: Pinterest

कोट्यवधीच्या गाडीचा अपघात

कोट्यवधीची गाडी असली तरी देखील अपघात होतो. का चला जाणून घेऊया कारण.

Picture Credit: Pinterest

कार कंपन्या त्यांच्या वाहनांवर विविध क्रॅश चाचण्या घेतात. पण, या चाचण्या सामान्य वेगाने घेतल्या जातात.

विविध क्रॅश चाचण्या 

Picture Credit: Pinterest

पण, एखादे वाहन जास्त वेगाने आदळते, तेव्हा धडके दरम्यान निर्माण होणारी ऊर्जा अनेक पटीने वाढते.

जास्त वेग

Picture Credit: Pinterest

कारची बॉडी, एअरबॅग्ज आणि इतर सेफ्टी फीचर्स यावर अतिरिक्त ताण येतो.

सेफ्टी फीचर्स 

\Picture Credit: Pinterest

वाहनाचा वेग दुप्पट झाला तर धडकेच्या वेळी निर्माण होणारी ऊर्जा अनेक पटीने वाढते.

ऊर्जा वाढते

Picture Credit: Pinterest

यामुळेच ताशी ५०-६० किमी वेगावरील अपघात आणि ताशी १२०-१५० किमी वेगावरील अपघात ताशी १२०-१५० किमी वेगावरील अपघात यांच्या परिणामांमध्ये फरक पडतो.

ताशी वेग

Picture Credit: Pinterest

एअरबॅग्जला सर्वात महत्त्वाचे फीचर्स मानले जाते. परंतु, त्यांच्याही काही मर्यादा आहेत.

फीचर्स

Picture Credit: Pinterest

टक्कर होताना स्टीअरिंग, डॅशबोर्ड किंवा इतर कठीण वस्तूंना होणाऱ्या आघातापासून डोके आणि शरीराचे संरक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे.

स्टीअरिंग, डॅशबोर्ड 

Picture Credit: Pinterest

अपघात जास्त वेगाने झाला किंवा आघात तीव्र असेल तर एअरबॅग्ज प्रवाशांना पूर्णपणे संरक्षण देऊ शकत नाही.

तीव्र आघात

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?