रॉयल एनफिल्ड ही ग्राहकांची आवडती टू व्हीलर कंपनी आहे.
Image Source: Pinterest
Classic 350 ही खासकरून तरुणांमध्ये खूप लोकप्रिय बाईक आहे.
मात्र, तुम्हाला क्लासिक 350 चा सर्वात महागडा व्हेरिएंट माहीत आहे का?
क्लासिक 350 च्या Emerald मॉडेलची किंमत 2,15,750 रुपये आहे.
या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, एअर ऑईल कुल्ड इंजिन लावला आहे.
ही बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये 35 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते.
या बाईकची फ्युएल कपॅसिटी 13 लिटर इतकी आहे.