भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी अनंत नेहमीच चर्चेत असतो.
Picture Credit: Pinterest
अनंत कोटींच्या रकमेत असणारे घडी वापरतो.
Picture Credit: Pinterest
अनंत RICHARD MILLE RM 56-01 TOURBILLON 'GREEN SAPPHIRE हे घड्याळ वापरत असून याची भारतीय किंमत २६.४१ कोटी आहे.
Picture Credit: Pinterest
अनंत RICHARD MILLE RM 52-01 BLUE SAPPHIRE SKULL TOURBILLON LIMITED EDITION हे घड्याळ वापरत असून याची किंमत २९.४८ कोटी आहे.
Picture Credit: Pinterest
अनंतचे PATEK PHILIPPE GRAND COMPLICATIONS MINUTE REPEATER PERPETUAL CALENDAR हे घड्याळ ३२.१२ कोटींचे आहे.
Picture Credit: Pinterest
अनंतचे VACHERON CONSTANTIN LES CABINOTIERS GRANDE COMPLICATION BACCHUS हे घड्याळाची किंमत ३५.२१ कोटी आहे.
Picture Credit: Pinterest