गेल्या काही वर्षांत ऑफिसमध्ये अफेअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतायेत
Picture Credit: FREEPIK
विवाहित असो किंवा अविवाहित असो अफेअर्स होताना दिसत आहेत
एका रिसर्च रिपोर्टनुसार ट्रेड फिल्डमध्ये अफेअर्स होत आहेत
अफेअर्समध्ये दुसऱ्या नंबरवर आहे मेडिकल फिल्ड
अफेअर्स करण्यामध्ये तिसऱ्या नंबरवर आहे IT सेक्टर
एंटरप्रेन्योरशिप फिल्ड अफेअर्सबाबात चौथ्या नंबरवर आहे
शिक्षण, फायनान्स, सामाजिक कार्याच्या फिल्डमध्येही अफेअर्स होतात