पावसाच्या पाण्यामुळे स्किन जास्त प्रमाणात खराब होते
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी काही फेस पॅक वापरावे
मुलतानी माती आणि गुलाब पाणी हा फेस पॅक स्किनसाठी फायदेशीर मानला जातो
हळद आणि चंदनाचा फेस पॅकमुळे स्किनची समस्या दूर होते
कडुनिंब आणि चंदनाचा फेस पॅक लावा, चंदन स्किनला थंडावा देते, 15 ते 20 मिनिटे ठेवा
एलोवेरा आणि लिंबू हा फेस पॅक स्किनसाठी हायड्रेट राहण्यास मदत होते
बेसन आणि दही, हळद हा फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील धूळ दूर होते