मुंबईतील मिठी नदी ही शहरातील एक महत्त्वाची पण दुर्लक्षित नदी आहे.
Picture Credit: iStock
मिठी नदीचा उगम वांद्रे-कुर्ला संकुलाजवळील Vihar Lake आणि पवई तलाव यांच्या अधिवाहातून होतो.
ही नदी सुमारे 18 किलोमीटर लांब आहे.
आज मिठी नदीत औद्योगिक सांडपाणी, प्लास्टिक, आणि घरगुती कचरा टाकला जातो.
26 जुलै 2005 रोजी झालेल्या प्रचंड पावसात मिठी नदी दुथडी भरून वाहिली आणि मुंबईमध्ये मोठा पूर आला.
कोटींचा खर्च करण्यात आला तरी नदीच्या पाण्याची अवस्था काय बदलली नाही.
भविष्यात या नदीला पाकृतीक संभाव्यताचा सामना करावा लागला तर मुंबईकरांना मोठ्या आजरांचा सामना करावा लागू शकतो.
या आजारांना जबाबदार येथील कचरा करणारे रहिवासी आणि याबाबत योग्य Action न घेतल्याने प्रशासनही असेल.